Krishna Janmashtami 2025: कृष्ण गोकुळाष्टमी कधी आहे? जाणून घ्या पूजा वेळ आणि महत्व

Dhanshri Shintre

गोकुळाष्टमी

कृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी देखील म्हणतात, हा प्रत्येक वर्षी साजरा होणारा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे.

श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव

कृष्ण जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव असून, तो हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील अष्टमी दिवशी साजरा केला जातो.

ऑगस्ट किंवा सप्टेंबर

पश्चिमी ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार कृष्ण जन्माष्टमी सहसा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात साजरी केली जाते.

कधी साजरी करणार?

२०२५ मध्ये कृष्ण जन्माष्टमी १५ ऑगस्ट, शुक्रवार रोजी साजरी केली जाणार आहे.

मध्यरात्रीची पूजा

निशिता पूजा, म्हणजे मध्यरात्रीची पूजा, १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०३ पासून दुपारी १२:४७ पर्यंत पार पडणार आहे.

अष्टमी तिथी

अष्टमी तिथी १५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ३:०१ वाजता सुरू होईल.

उपवास

कृष्ण जन्माष्टमी दिवशी भक्त उपवास करतात, दिवसभर प्रभू श्रीकृष्णाचे स्मरण करतात आणि मध्यरात्री उपवास संपतो.

श्रीकृष्णाचे स्मरण

दिवसभर भक्त आपल्या भक्ती आणि समर्पणाने वातावरण भक्तिमय करतात, विशेषतः कृष्ण मंदिरांमध्ये भक्तीगीते गाऊन भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करतात.

NEXT: तिरंग्याचा गौरवशाली इतिहास, 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

येथे क्लिक करा