Night Sleep: रात्री झोप न येण्याचे कारण काय?

Manasvi Choudhary

झोप

शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्वाची आहे.

Night Sleep | Saam tv

रात्रीची झोप

रात्री चांगली झोप घेतल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो.

Night Sleep | Yandex

काय आहे समस्या

अनेकदा रात्री झोप लागत नाही मात्र यामागचे कारण काय ते जाणून घ्या

Night Sleep | Yandex

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता

आरोग्यतज्ञाच्या मते, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवते.

Vitamin B 12 | Social Media

दुग्धजन्य पदार्थ खा

जर तुम्हालाही रात्री चांगली झोप येत नसेल तर आहारात व्हिटॅमिन बी 12 चा समावेश करा. दूध, दही आणि चीज यासांरख्या दुग्धजन्य पदार्थामध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर असते.

milk | pexel

या भाज्या खा

आहारात पालक, बीट, मशरूम आणि बटाटे या भाज्यांचा समावेश करा. अंड्यातील पांढरे बलक खाल्याने शरीराला व्हिटॅमिन बी 12 मिळते.

Vegetables | yandex

NEXT: Summer Tips: उन्हाळ्यात असा करा आहारात बदल, राहाल निरोगी

Summer Diet | Canva