Tanvi Pol
सर्वप्रथम तर शांत राहा, घाबरून गोंधळ घालू नका.
शक्य असल्यास सुरक्षित आश्रयस्थान शोधा.
पाण्याचा प्रवाह जोरदार असेल तर चालण्याचा प्रयत्न करू नका.
वाहन चालवत असाल तर लगेच थांबा आणि वाहन बंद करा.
पाऊस कमी होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबा आणि मदतीसाठी वाट पाहा.
पोलिस किंवा आपत्ती व्यवस्थापन क्रमांक लक्षात ठेवा.
सोशल मीडियावर चुकीच्या अफवा शेअर करू नका.