Kids Hair Care: लहानग्यांचे केस घनदाट आणि मजबूत हवेत? बदाम तेल की नारळ तेल, काय आहे उत्तम?

Tanvi Pol

लहान मुलांचे केस

लहान मुलांच्या केसांची निगा राखणं ही एक अत्यंत संवेदनशील प्रक्रिया आहे.

Children's hair | Freepik

केसांचे पोषण

अगदी लहान वयापासून केस मऊ, नाजूक आणि संवेदनशील असतात. त्यामुळे योग्य प्रकारचं तेल निवडणं फार महत्त्वाचं आहे.

Hair nutrition | Saam Tv

योग्य तेल

तर योग्य तेलाची निवड खूप महत्त्वाची ठरते.

Right Oil

बदामाचे तेल

बदामाचे तेल हे व्हिटॅमिन E ने भरलेले असून केसांना पोषण देते,

Almond Oil | Canva

नारळाचे तेल

तर नारळाचे तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत आहार देऊन टाळूचे आरोग्य सुधारते.

Coconut oil | yandex

कोणते तेल वापरावे

लहान मुलांच्या केसांच्या वाढीसाठी तुम्ही नारळ तेल किंवा बदामाचे तेल अशा दोन्हींचा वापर करु शकतो.

Which oil to use? | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल?

पावसाळ्यात चिमुकल्यांचा व्हायरल इन्फेक्शनपासून कसा बचाव कराल? | Saam Tv
येथे क्लिक करा...