Alisha Khedekar
तुम्हाला कुत्रे रात्रीची ओरडतात, रडतात हे माहित असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? मांजर देखील रात्रीची रडते.
प्रजनन काळात मांजर जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी रात्री मोठ्याने आवाज काढते.
भूक किंवा पाण्याची गरज असल्यास मांजर मालकाचे लक्ष वेधण्यासाठी रडते.
एकटेपणा जाणवल्यास किंवा खेळायची इच्छा असल्यास मांजर आवाज करून प्रतिसाद मागते.
शारीरिक त्रास, दुखापत किंवा आजारामुळे मांजर अस्वस्थ होऊन रडू शकते.
कुठे अडकल्यास किंवा भीती वाटल्यास मदतीसाठी मोठ्याने आवाज करते.
खिडकीबाहेर अनोळखी हालचाली दिसल्यास मोठ्याने आवाज करते.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही