Cats Lifespan: मांजरीचं आयुष्य किती असतं? तुम्हाला माहितीये का

Manasvi Choudhary

मांजरीचं आयुष्य

घरात राहणाऱ्या मांजरीचं आयुष्य हे १६ ते १८ वर्षे असते.

Cats | saam tv

जीवन

काही मांजरी या २० वर्षापर्यंत जीवन जगतात.

Cats | saam tv

जात

मांजरीचं आयुर्मान त्यांच्या जातीवर अवलंबून असते.

Cats | saam tv

पर्शियन मांजर

पर्शियन मांजरीचे आयुष्य १० ते १७ वर्षे असते.

Cats | canva

इजिप्शियन मांजर

इजिप्शियन मांजरीचे आयुष्य १२ ते १५ असते.

Cats | canva

रॅगडॉल मांजर

रॅगडॉल मांजरी ही १५ ते १८ वर्षे आयुष्य जगते.

Cats | canva

पाळीव मांजर

पाळीव मांजरीचं आयुष्य हे अधिक असतं.

Cats | canva

स्ट्रीट मांजर

स्ट्रीट मांजर या कमी काळ जगतात त्याच्य अपघात देखील होण्याची शक्यता असते. तसेच इतर प्राण्याकडून देखील त्यांना इजा होण्याची शक्यता असते.

Cat | canva

NEXT: लाल मुंग्या चावतात पण काळ्या मुंग्या का चावत नाही?

येथे क्लिक करा...