ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काजू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कारण हे जीवनसत्वाने समृद्धआहे.
काजूमध्ये व्हिटॅमिन बी कॅामप्लेक्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात.
काजूमध्ये भरपूर प्रमाणात असणारे व्हिटॅमिन के हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
काजूमधले व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि कोरडी त्वचेला मॅाइश्यराइज करुन चमकदार करते.
शरीराला सर्वात महत्वाचे असलेले व्हिटॅमिन बी कॅामप्लेक्स आहे. बी१ बी२ बी३ बी६ बी९ ही जीवनसत्वे आसतात.
काजूमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. जे ब्ल्ड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतात.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काजूचे सेवन करा. यामध्ये लोह असल्यामुळे अॅनिमियापासून बचाव होतो.
काजूमध्ये असलेले जीवनसत्वे मेंदूच्या विकासासाठी मदत करतात. आणि शरीराला उर्जा देतात.
NEXT: 'या' लोकांसाठी चपाती ठरेल घातक