Manasvi Choudhary
नवीन नोकरीच्या ठिकाणी जॉईन होण्याआधी योग्य प्रकारे काळजी घ्यावी लागते
जुन्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामा देण्याआधी नव्या ठिकाणी पीएफ खाते ट्रान्सफर करून घ्या.
शिल्लक सुट्टयांचा मोबदला घ्या
प्रत्येक कंपनीत साप्ताहिक व वार्षिक सुट्ट्या असतात यामुळे नोकरी सोडण्यापूर्वी नेमक्या किती सुट्ट्या शिल्लक आहेत यांचा आढावा घेऊन मोबदला घ्या.
कंपनीची पॉलिसी तुमच्या नावे करा
नोकरी सोडण्याआधी कंपनीने काढलेली तुमची कौटुंबिक आरोग्य विमा पॉलिसी तपासून घ्या.
ग्रॅच्युइटी पेमेंट अधिनियमानुसार कमीत कमी पाच वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीच्या सोडंतर कंपनीला ग्रॅच्युइटी द्यावी लागते.
जुन्या कंपनीमध्ये नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो याची माहिती करून घ्या.