Manasvi Choudhary
पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थांकडे पुढील करिअरसाठी अनेक पर्याय असतात.
पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पीएचडी करतात.
पीएचडीमध्ये कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो.
पीएचडी करण्यासाठी यूजीसी नेट आणि गेट ह्या परिक्षा देणे महत्वाचे असते.
पीएचडी पदवी प्राप्त करण्यासाठी तीन ते पाच वर्षे कालावधी असतो.
पीएचडी प्राप्त शिक्षण घेतल्यानंतर नावासमोर डॉक्टर हे पद लागते.