Interview ला जाताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

Manasvi Choudhary

इंटरव्ह्यू

इंटरव्ह्यूला जाताना काही गोष्टींची खबरदारी घेणे महत्वाचे असते.

Interview | Canva

कंपनीची माहिती

तुम्ही ज्या ठिकाणी इटंरव्ह्यू द्यायला जाणार आहात, त्या कंपनीची माहिती असायला हवी.

Interview | Canva

योग्य क्षेत्राची निवड

तुम्हाला ज्या क्षेत्राची निवड केली आहे, त्याविषयीची माहिती असणे महत्वाचे आहे.

Interview | Canva

ड्रेसकोट फॉर्मल असावा

इटंरव्ह्यूसाठी जाताना शक्यतो फॉर्मल ड्रेस परिधान करावा.

Interview | Canva

वेळेत जा

ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणाची माहिती घेऊन वेळेत पोहोचणे महत्वाचे असेल.

Interview | Canva

हालचाली करू नका

मुलाखत देताना हात-पायांच्या हालचाली करू नये, ज्यामुळे नकारात्मक प्रभाव पडेल.

Interview | Canva

खोटे बोलू नका

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना खोटे बोलू नका. एखादा प्रश्न माहित नसेल तर उत्तर माहित नाही असे सांगा, पण खोटे बोलणे टाळा.

Interview | Canva

NEXT: Malaika Arora: अरे हे काय? मलायका रस्त्यावरचा कचरा उचलतेय

Malaika Arora | Social Media