Malaika Arora: अरे हे काय? मलायका रस्त्यावरचा कचरा उचलतेय

Manasvi Choudhary

फिटनेस क्वीन

फिटनेस क्वीन मलायका अरोरा कायमच चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मलायकाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Malaika Arora | Instagram

चाहत्यांना देते माहिती

मलायका अरोरा चाहत्यांना नेहमीच तिच्या विषयीचे अपडेट्स देत असते.

Malaika Arora | Instagram

लक्ष वेधून घेतले

अभिनेत्री कधी तिच्या हटके स्टाईलमुळे तर कधी तिच्या भन्नाट कृतीमुळे लक्ष वेधून घेते.

Malaika Arora | Instagram

मलायकाचे होते कौतुक

सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांकडून मलायकाचे कौतुक होत आहे.

Malaika Arora | Instagram

या कामाचं होतय कौतुक

जीमला जात असताना मलायकाने गेटसमोर असलेला कचरा उचलून कचऱ्याच्या डब्ब्यात टाकला आहे. तिच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

Malaika Arora | Social Media

सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मलायकाचे कौतुक केले आहे तर काहींनी ट्रोलदेखील केले आहे.

Malaika Arora | Social Media

MEXT: Madhura Joshi: मधुराचे मनमोहक सौंदर्य, साडीतले फोटो पाहा

Madhura Joshi