ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या इंटरनेटच्या युगात अनेक काम ऑनलाईन करण्यात येतात.
कोणत्याही प्रकारचे ट्रान्सॅक्शन असो किंवा मॅसेज इंटरनेटमुळे अनेक अनेक कामं सेप्या पद्धतीनं होतात.
मात्र यामुळे सायबर गुन्हे देखील भरपूर होताना दिसतात त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये करिअरसाठी अनेक मुलांची आवड असते.
चला तर जाणून घेऊया सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची नोकरी मिळू शकते.
पेनेट्रेशन टेस्टर संगणकाच्या नेटवर्कमधील कमकुवतपणा शोधण्यास हॅकिंग तंत्राचा वापरतात.
सिक्युरिटी एनालिस्ट आकाउंटच्या निरीक्षण आणि सायबर हल्ल्यांपासून बचावासाठी उपाय देतात.
सॉफ्टवेअर डेव्हलपर सॉफ्टवेअरच्या सुरक्षिततेची काळजी घेतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.