Pregnancy Care: प्रेग्नेंसीमध्ये हिल्स घालणं आरोग्यासाठी हानिकारक? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रेग्नेंसी महत्तवाचा काळ

महिलांच्या आयुष्यात प्रेग्नेंसी हा काळ सर्वात महत्तवाचा असतो.

Pregnant Women | Yandex

आहाराकडे विशेष लक्ष

प्रेग्नेंसीमध्ये आपल्या जीवनशैली आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.

Stress | Yandex

प्रेग्नेंसीमध्ये हिल्स

अनेक महिालांना प्रश्न पडतो की प्रेग्नेंसीमध्ये हिल्स घालणं आरोग्यासाठी योग्य असते का?

Diet | Canva

वजन वाढते

प्रेग्नेंसीमध्ये महिलांचे वजन वाढू लागते त्यामुळे चालताना तुमचा तोल जाऊ शकतो.

Weight | Yandex

पायांमध्ये क्रॅम्प्स

प्रेग्नेंसीमध्ये हिल्स घातल्यामुळे तुमच्या पायांमध्ये क्रॅम्प्स योऊ शकतात.

Pragnancy | Yandex

पायाला सूज

प्रेग्नेंसीमध्ये पायाला सूज येऊ शकते त्यामुळे हिल्स घालणं टाळावे.

Pragnancy healthy diet | Yandex

पाठदुखीची समस्या

प्रेग्नेंसीमध्ये पाठदुखीची समस्या होऊ शकते त्यामुळे हिल्स घालणं हानिकारक ठरू शकतं.

Back pain problem | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pragnant | Yandex

NEXT: घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं हेल्दी आणि टेस्टी बदामाची खीर

Almond Kheer Recipe | Yandex
येथे क्लिक करा...