Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Shruti Vilas Kadam

जंपिंग जॅक्स

जंपिंग जॅक्स ही सोपी पण प्रभावी कार्डिओ एक्सरसाइज आहे. यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते, कॅलरी बर्न होतात आणि शरीर अधिक अॅक्टिव्ह राहते.

Exercise | GOOGLE

हाय नीज

एका जागी धावत गुडघे छातीपर्यंत उचलण्याची ही एक्सरसाइज हृदयाचे ठोके वाढवते आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते.

Period Exercise | Canva

स्किपिंग (दोरीवर उड्या)

दोरीवर उड्या मारल्याने स्टॅमिना वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. फक्त १० ते १५ मिनिटे स्किपिंग केल्याने भरपूर कॅलरी बर्न होतात.

Skipping Benefits

बर्पीज

बर्पीज ही फुल बॉडी कार्डिओ एक्सरसाइज मानली जाते. यात पुशअप, जंप आणि स्क्वॅटचा समावेश असल्यामुळे शरीर अधिक मजबूत आणि फिट राहते.

Exercise | pinterest

माउंटन क्लायंबर्स

ही एक्सरसाइज पोट, हात आणि पायांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढते तसेच फॅट बर्निंग जलद होते.

Height increase exercises,

स्पॉट जॉगिंग

घरात एका जागी हलक्या गतीने धावणं म्हणजे स्पॉट जॉगिंग. ही एक्सरसाइज नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय आहे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Weight | pinterest

स्क्वॅट जंप्स

स्क्वॅट जंप्समुळे पायांचे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची ताकद वाढते. तसेच ही एक्सरसाइज जलद कॅलरी बर्न करण्यात मदत करते.

Weight | pinterest

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Weight Loss | pinterest
येथे क्लिक करा