Car Care Tips: पावसाच्या साचलेल्या पाण्यात कार अडकल्यास करा 'या' सोप्या टिप्सचा वापर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वत्र पाऊस पडतोय

सध्या राज्यात मुसळधार पावसाळा सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी पुरस्थितीही निर्माण झालेली दिसून येते.

raining everywhere | Yandex

पावसाच्या पाण्यात

अशा परिस्थिती तुमची कार पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकल्यास तुम्ही काय कराल.

In Rain Water | Yandex

कार सुरु करु नये

पावसाच्या साचलेल्या पाण्यात कार अडकल्याने ती तात्काळ सुरु करण्याचा प्रयत्न करु नका, अशाने कारमधील एक्झॉस्ट पाईप ब्लॉक होऊ शकते.

Don't start the car | Yandex

हँडब्रेक लावा

पावसाच्या पाण्यात तुम्हाला असं वाटत असेल तुमची कार वाहून जाईल, तेव्हा तुम्ही कारचा हँडब्रेक लावा.

Apply handbrake | Yandex

बॅटरी बंद करा

कायम लक्षात ठेवा की पावसाच्या पाण्यात वाहन अडकल्यास कारची बॅटरी डिस्कनेक्ट करावी. त्यामुळे बॅटरीमुळे तुम्हाला विजेचा धक्का लागू शकत नाही.

Switch off the battery | Yandex

शांत रहा

अनेकदा पावसाच्या पाण्यात कार अडकल्यास काहीजण घाबरुन जातात, त्याने काय करावे सुचत नाही. त्यामुळे त्या स्थितीत पॅनिक होऊ नये.

Keep Calm | Yandex

मेकॅनिकची मदत

पावसाच्या पाण्यात कार अडकल्यास तुम्ही सगळ्यात शेवटी मेकॅनिकची मदत घेऊ शकता.

Mechanic's help | Yandex

NEXT: पावसाळ्यात खा गरमागरम भजी; आरोग्य राहिल निरोगी

Bhaji | Social Media