Tanvi Pol
पावसाळ्यापूर्वी ब्रेकची कार्यक्षमता तपासून घ्या.
टायरची पकड योग्य आहे का, ते तपासा.
जुन्या वायपर ब्लेड्स पावसात नीट काम करत नाहीत ते ही बदलून घ्या.
वाहनाच्या बॅटरीची चार्जिंग क्षमता आणि कनेक्शन योग्य आहेत का ते पाहा.
हेडलाइट्स, टेललाइट्स आणि इंडिकेटर्स व्यवस्थित चालत आहेत का हे बघा.
इंजिनची कार्यक्षमता टिकवण्यासाठी वेळेवर ऑइल बदला.
धुके आणि ओलावा दूर करण्यासाठी डिफॉगर नीट चालतो का, याची खात्री करा.