Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

Shruti Vilas Kadam

झोपण्यापूर्वी मोबाईल जास्त वापरणे

रात्री झोपण्याआधी सतत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरल्याने मेंदू सक्रिय राहतो आणि झोप येण्यास उशीर होऊ शकतो.

Late Night Sleeping Problem

रात्री उशिरा चहा-कॉफी घेणे

चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पेये रात्री उशिरा घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Coffee | yandex

झोपण्याच्या वेळेत सतत बदल करणे

दररोज वेगवेगळ्या वेळी झोपणे आणि उठणे यामुळे शरीराचे झोप-जागरणाचे वेळापत्रक बिघडू शकते.

sleep problems | pinterest

रात्री खूप जड जेवण करणे

झोपण्याच्या अगदी जवळ भरपूर किंवा तेलकट-तिखट जेवण केल्याने अपचन, अॅसिडिटी किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो.

eat food | pinterest

दिवसभर पुरेशी शारीरिक हालचाल न करणे

दिवसभर फारशी हालचाल किंवा व्यायाम न केल्यास शरीराला पुरेसा थकवा जाणवत नाही आणि रात्री झोप येण्यास त्रास होऊ शकतो.

Feel Lazy | Google

झोपण्यापूर्वी सतत विचार करत राहणे

ताण, चिंता किंवा कामाच्या विचारांमध्ये मन गुंतलेले राहिल्यास शरीर रिलॅक्स होण्यास वेळ लागू शकतो.

overthinking meaning | saam tv

झोपण्याची जागा आरामदायी नसणे

खोलीत जास्त प्रकाश, आवाज, उष्णता किंवा अस्वस्थ गादी-उशी असल्यास झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.

Sleep problem

Duck Walk Benefits: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी करा डक वाॅक, २१ दिवसात दिसेल फरक

Duck Walk Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा