Tanvi Pol
मिरचीचा ठेचा तिखट आणि चटकदार असतो. मात्र, काहींचं पोट लगेच बिघडतं.
अशावेळी घाबरू नका, कारण एक साधा उपाय आहे तो म्हणजे त्याच्या सोबत दह्याचा समावेश करा.
दही हे पचनासाठी अत्यंत लाभदायक असून पोटाला थंडावा देतं.
त्यामुळे मिरचीचा ठेचा खाल्ल्यावरही अॅसिडिटी, गॅस यांसारखे त्रास होत नाहीत.
त्यामुळे जेवणात मिरची ठेच्यासोबत एक वाटी दही अवश्य ठेवा.
चवही टिकते आणि तब्येतही बिघडत नाही शिवा दह्याचं हे दुहेरी फायदे आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.