Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

Chetan Bodke

कान्स फिल्म फेस्टिव्हल

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

अभिनेत्री शोभिता धुलिपाला

बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला यावर्षी कान्स फेस्टिवलमध्ये डेब्यू करतेय.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

नव्या फॅशनमुळे चर्चेत

अभिनेत्री शोभिता धुलिपाला कायमच बॉलिवूडमध्ये आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत राहते.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

शोभिताच्या फॅशनचा जलवा

नुकतंच अभिनेत्रीने कान्समध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवला आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट

स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

फॅशनची चर्चा

अभिनेत्री नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

लूकची चर्चा

ओपन हेयर्स, इयर रिंग्ज, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर असा अभिनेत्रीने संपूर्ण लूक केलेला आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sobhita Dhulipala Photos | Instagram/ @sobhitad

NEXT : तुझे केस पाठीवरी मोकळे...

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali