साम टी्व्ही
आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याबाबत सावध राहा.
कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्य चांगले राहील.
कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती कमजोर राहू शकते.
कार्यालयात नव्या जबाबदाऱ्या मिळतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.
आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
तरुणांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबात काही मतभेद होण्याची शक्यत आहे.
आरोग्याची काळजी घ्या. काही कारणामुळे मन उदास राहण्याची शक्यता आहे.
कुटुंबात सुख-शांती वातावरण राहील. कामाची घाई करू नका.
मन शांत ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला मोठी संधी मिळू शकते.
मकर
कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. तरुणींनी विचार करुन मैत्री करा.
आजचा दिवस शुभ राहील. छोट्या छोट्या गोष्टीवर जोडीदाराशी भांडू नका.
मीन
आर्थिक विषयांवर सखोल चर्चा होऊ शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
URFI JAVED : उर्फी जावेदने सागितला धक्कादक अनुभव आणि मोबाईलमध्ये कैद