Tanvi Pol
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डवरील फोटो अपडेट करू शकत नाही.
सध्या आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी स्वतः UIDAI मान्यताप्राप्त आधार सेवा केंद्रावर प्रत्यक्ष जावे लागते.
तिथे तुम्हाला बायोमेट्रिक आणि नवीन फोटो घेण्यात येतो.
ऑनलाइन फॉर्म भरून अपॉइंटमेंट बुक करता येते.
अपडेटसाठी सध्या साधारण ₹100 शुल्क आकारले जाते.
अपडेट झाल्यानंतर साधारण ९० दिवसांत नवीन कार्ड मिळू शकते.
अपडेटचा स्टेटस UIDAI च्या वेबसाइटवर तपासता येतो आणि ऑनलाइन फक्त पत्ता, मोबाईल नंबर यांसारखे अपडेट करता येतात.