Deepfake videos: चुटकीसरशी ओळखू शकता DeepFake व्हिडीओ? कसा ते वाचा

Surabhi Jayashree Jagdish

डिजिटल युग

आजच्या डिजिटल युगात AI तंत्रज्ञान वेगाने वाढतंय आणि त्यासोबत DeepFake व्हिडिओंचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय. हे व्हिडिओ इतके खरे वाटतात की, सामान्य माणसाला त्यातला फरक ओळखणं कठीण जातं.

AI generated videos | saam tv

AI DeepFake

आज AI तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ बनवणं खूप सोपं झालंय. DeepFake व्हिडिओ खरे भासवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर वापरलं जातंय. त्यामुळे खोटे आणि खरे यातील फरक ओळखणे कठीण होते.

video manipulation AI | saam tv

व्हिडिओ दिसायला पूर्णपणे खरा वाटतो

DeepFake व्हिडिओ पहिल्यांदा पाहताना तो अगदी खरा वाटतो. चेहरा, पार्श्वभूमी आणि हालचाली नैसर्गिक दिसतात. पण नीट पाहिल्यास त्यात काहीतरी कृत्रिम असल्याची जाणीव होते.

AI video editing | saam tv

चेहऱ्याचे हावभाव

काही वेळा चेहऱ्यावरील हावभाव नैसर्गिक वाटत नाहीत. भावना व्यक्त करताना चेहरा कृत्रिम किंवा स्थिर वाटतो. हे DeepFake असल्याचा संकेत असू शकतो.

online fake content | saam tv

डोळ्यांची हालचाल

व्हिडिओमध्ये डोळे नैसर्गिक पद्धतीने हालचाल करत नाहीत. कधी कधी नजर स्थिर किंवा निर्जीव वाटते. हे AI निर्मित व्हिडिओचं लक्षण असू शकते.

video verification tips | saam tv

पडताळणी करा

कोणताही व्हायरल व्हिडिओ लगेच खरा मानू नये. तो इतर विश्वासार्ह स्रोतांवर तपासणं आवश्यक आहे. थोडी सावधगिरी बाळगली तर DeepFake व्हिडिओ सहज ओळखता येतात.

media authenticity | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack warning signs | saam tv
येथे क्लिक करा