Manasvi Choudhary
गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयीचे योग्य पालन केले पाहिजे.
गरोदरपणात महिलांना आवळा खावा की नाही हे जाणून घ्या.
गरोदर महिलांनी आवळ्याचा ताजा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
गरोदरपणात महिलांनी आवळा खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि मॉर्निंग सिकनेससारख्या समस्या कमी होतात.
आवळामध्ये व्हिटॅमिन सी असते यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
आवळांमधील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे बाळाच्या हाडांच्या आणि दातांच्या विकासाला मदत होते.
आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचा चमकदार बनते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.