Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Tanvi Pol

उपवासाचा दिवस

उपवासाच्या वेळी काय खाल्लं जातं हे प्रकारावर अवलंबून असतं.

Fasting day | Freepik

फळ आहार

जर उपवास फळाहाराचा असेल, तर लिंबू पाणी पिणं चालतं.

Fruit diet

काही उपवासात

काही धार्मिक उपवासांत केवळ पाणीही घेतलं जात नाही.

In some fasts

अनेक पदार्थ

लिंबू पाण्यात साखर, मीठ किंवा मध घातल्यास उपवास मोडू शकतो.

Many foods | Saam Tv

लिंबू पाणी

फक्त लिंबू आणि पाणी घेतल्यास काही ठिकाणी ते चालतं.

Lemon water

फायदा काय

लिंबू पाणी प्यायल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळते.

What are the benefits | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: लहान मुलांना कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पाजायचे की नाही? जाणून घ्या सत्य

Child Health Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...