Astro Tips: गणपतीसोबत लक्षमीदेवीची पूजा कराणं शुभ की अशुभ? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देवी लक्षमी आणि गणपती

हिंदू धर्मात देवी लक्षमी आणि गणपतीला मनापासून पूजलं जातं. देवी लक्षमीला धनाची देवी तर गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता मानले जोते.

Goddess Lakshmi and Ganesha | Canva

घरातील पूजेची खोली

वास्तूशास्त्रानुसार, तुमच्या घरातील पूजेची खोली उत्तर-पूर्व दिशेला पाहिजेल.

Pooja room at home | Canva

लक्षमी देवीच्या मूर्ती

लक्षमी देवीच्या मूर्ती ३ प्रकारच्या असतात. पहिल्या मुर्तीमध्ये लक्षमीदेवी कमळावर उभी आहे.

Idols of Lakshmi Devi | Canva

देवी लक्षमी

दुसऱ्या मूर्तीमध्ये माता लक्षमी कमळावर विराजमान आहे. तर तिसऱ्या मूर्तीमध्ये देवीचे दोन्ही पाय कमळाच्या आतमध्ये आहेत.

Devi Lakshmi | Canva

स्थापना

देवी लक्षमीची कमळामध्ये बसलेली मूर्ती घरातल्या पूजा घरात स्थापन करणे शुभ मानले जाते.

Installation | Canva

देवघर

अनेकदा देवघरामध्ये देवी लक्षमीची मूर्ती गणपतीच्या जवळ ठेवली जाते.

Deoghar | Canva

लक्षमी देवीची पूजा

दिवाळीच्या दिवशी गणपती आणि लक्षमी देवीची एकत्र पूजा केल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो.

Worship | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Diwali Laxmi Pujan | Canva

NEXT: हिंदू धर्मात पारिजाताच्या फुलांचं महत्त्व काय? जाणून घ्या

Astro Tips | Yandex