Tanvi Pol
गरोदरपणात लसूण खाणे सुरक्षित मानले जाते, पण मर्यादेत खावं.
लसणामध्ये साधारण अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.
हे गर्भवती महिलांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते
लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
लसूण पचनासाठी फायदेशीर असून अपचन, गॅस आणि मळमळ यासारख्या समस्या कमी करते.
जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.