टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही? खाल्ल्यावर शरीरावर काय परिणाम होईल?

Manasvi Choudhary

टोमॅटो

स्वयंपाकघरात टोमॅटोचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. सलाड असो, भाजी असो किंवा आमटी, टोमॅटोशिवाय जेवणाची चव पूर्ण होत नाही.

Tomato Seeds Benefits And Side Effects

शरीरावर काय होतो परिणाम

मात्र अनेकांना असा प्रश्न असतो की टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही? टोमॅटोच्या बिया खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?

Tomato Seeds Benefits And Side Effects

टोमॅटोच्या बिया खाव्यात की नाही?

निरोगी व्यक्तींनी टोमॅटोच्या बिया खाणे फायदेशीर ठरू शकते. टोमॅटोच्या बियांमध्ये फायबर असते ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.

Tomato Seeds Benefits And Side Effects

टोमॅटोच्या बियांचे फायदे

टोमॅटोच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण असते, जे आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.

Tomato Seeds Benefits And Side Effects

त्वचेसाठी फायदेशीर

टोमॅटोच्या बियांमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जी त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

Tomato Seeds Benefits And Side Effects

टोमॅटोच्या बिया कोणी खाऊ नये?

किडनी स्टोन तसेच पित्ताशयाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी टोमॅटोच्या बिया खाणे टाळावे.

Tomato Seeds Benefits And Side Effects

किडनी स्टोनचा धोका वाढतो

टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्सालेट्सचे प्रमाण असते, जे शरीरात कॅल्शियम गोठवून किडनी स्टोन तयार होण्याच्या प्रक्रियेस चालना देतात.

Tomato Seeds Benefits And Side Effects

पोटाच्या समस्या

तुम्हाला जर पोटात जळजळ, अॅसिडीटी, अपचन या पोटाच्या समस्या असतील तर टोमॅटोच्या बिया खाणे टाळावे.

Tomato Seeds Benefits And Side Effects

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: केसांचा रंग काळाच का असतो? कारण तुम्हाला माहितीये का?

Hair Colour
येथे क्लिक करा..