वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये इडली, डोसा आणि मेदूवडा खाऊ शकतो का? जाणून घ्या

Manasvi Choudhary

नाश्ता

नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन पदार्थ खायला आपल्यापैकी अनेकांना आवडतात. इडली, डोसा, मेदूवडा चवीला आणि पचायला हलके असतात त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये हे पदार्थ खाऊ शकतो का?

Weight Loss Breakfast Recipe | pinterest

वजन कमी करण्यासाठी इडली खावी की नाही?

इडली ही तांदूळ आणि उडीद डाळ मिक्स पीठ आंबवून वाफवून बनवली जाते त्यामुळे यात तेलाचे प्रमाण कमी असते.

idli | yandex

वजन कमी करण्यासाठी बेस्ट इडली ऑप्शन

वजन कमी करण्यासाठी तुम्ही इडली खाणार असाल तर तांदळाच्या इडलीऐवजी ओट्स, तांदूळ मिक्स रवा किंवा डाळींपासूनची इडली तुम्ही खाऊ शकता.

Oats Idli Recipe

डोसा खाऊ शकतो का?

डोसा हेल्दी नाश्ता आहे. डोसा बनवताना त्यात बटर, तेल किंवा चीज कमी प्रमाणात टाकावे. याशिवाय वजन कमी करण्यासाठी कमी तेलामध्ये मैद्याचा किंवा रव्याचा डोसा न खाता तुम्ही मूगाच्या डाळीचा किंवा ओट्सचा डोसा खा.

Dosa | yandex

मेदूवडा खावा की नाही?

मेदूवडा चवीला कितीही चटपटीत असला तरी वजन कमी करण्यासाठी मेदूवडा खाणे शक्यतो टाळावे. मेदूवडा तेलामध्ये फ्राय केलेला असतो त्यामुळे त्यात फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते

Meduvada | Yandex

वजन कमी करण्यासाठी इडली, डोसा, मेदूवडा कोणता पर्याय बेस्ट?

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये तुम्ही इडली खाऊ शकता. मात्र तेलकट मेदूवडा आणि बटर डोसा खाणे टाळावे

South Indian Foods

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.म

Yandex

NEXT: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

Monsoon Immunity Boosting Vegetable
येथे क्लिक करा..