डायबिटीजमध्ये दही खाऊ शकतो का? शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी कंस खाल?

Manasvi Choudhary

डायबिटीज

आजकाल डायबिटीज झपाट्याने वाढू लागला आहे. केवळ वयोवृद्ध नाहीच तरूणांनाही डायबिटीजचा त्रास उद्भवू लागला आहे.Diabetes Diet Tips

Diabetes Diet Tips

योग्य आहार

डायबिटीजमध्ये योग्य आहार घेणे महत्वाचे आहे नाहीतर रक्तातील साखर वाढू शकते.

Diabetes Diet

दही

डायबिटीज असल्यास दही खावा की नाही? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Curd for Diabetes

अतिप्रमाणात दही खाणे टाळा

डायबिटीजमध्ये दहीचे सेवन योग्य प्रमाणात करणे, अति खाणे टाळावे.

Curd

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

दहीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

Curd and Black Salt

दहीमध्ये साखर टाकू नका

डायबिटीजच्या रूग्णांनी दहीचे सेवन करावे मात्र दहीमध्ये साखर टाकून खाऊ नये. त्याऐवजी तुम्ही जिरे किंवा काळे मीठ टाकून सेवन करावे.

Curd | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: सिल्की केसांसाठी ५ सोप्या हेअरस्टाईल्स

Silky Hair Hairstyles
येथे क्लिक करा...