सिल्की केसांसाठी ५ सोप्या हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

सिल्की केस

सिल्की केस प्रत्येकालाच हवे असतात. सिल्की केस चमकदार दिसतात. लग्न किंवा कोणत्याही संमारंभात सिल्की केसांवर केलेली स्टाईल अधिक उठून दिसते.

Silky Hair Hairstyles

सिल्की केसांच्या सोप्या स्टाईल्स

मात्र केस सिल्की असल्याने कोणती स्टाईल करावी असा प्रश्न महिलांना होतो. यासाठी आज आम्ही सिल्की केसांच्या सोप्या स्टाईल्स सांगणार आहोत.

Silky Hair Hairstyles

कर्ल्स

तुम्हाला एखाद्या पार्टी फंक्शनसाठी जायचं असेल तर तुम्ही कर्ल्स करू शकता यामुळे लूक स्टायलिश दिसेल. वेस्टर्न किंवा ट्रेडिशन दोन्ही लूकवर कर्ल्स स्टाईल उठून दिसते.

Silky Hair Hairstyles

लो बन हेअर स्टाईल

लो बन हेअर स्टाईल तुम्ही लग्न किंवा पूजा या कार्यक्रमात एथनिक लूकवर करू शकता.

या स्टाईलवर तुम्ही फुले, गजरा माळू शकता म्हणजे लूक आणखी सुंदर दिसेल.

Low Bun Hairstyles

हाफ टाई हेअर स्टाईल

हाफ टाई हेअर स्टाईलमध्ये कपाळापासून अर्धे केस घेऊन ते बांधा. डेली वेअरसाठी ही हेअरस्टाईल कम्फर्टेबल आहे.

Half Up Half Down

हाय पोनीटेल

हाय पोनीटेल केसांसाठी अत्यंत कम्फर्टेबल स्टाईल आहे.ज्यामध्ये तुम्ही फ्रेंच ब्रेड, फिशटेल ब्रेड आणि साइड ब्रेड अशी स्टाईल करू शकता.

High Ponytail Hairstyles

NEXT: जाडजूड मांड्या दिसतील बारीक! जिमला न जाता महिलांनी घरीच करा 5 सोपे व्यायाम

Thigh Fat Loss Exercises
येथे क्लिक करा..