Manasvi Choudhary
श्रावणात आहाराची विशेष काळजी घेतली जाते. श्रावणात ज्या प्रमाणे मासांहार सेवन केले जात नाही त्याप्रमाणे काही भाज्या देखील श्रावणात खाणे टाळतात.
श्रावणात वांग्याची भाजी खावी की नाही असा अनेकांना प्रश्न पडतो? यासाठी आज आम्ही या वेबस्टोरीतून सांगणार आहे.
श्रावणात पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी आहारात हलक्या पदार्थ्याचे सेवन करणे फायदेशीर असते. वांग्याच भाजी पचायला जड असल्या कारणाने श्रावणात वांगी भाजी खाणे टाळतात.
आयुर्वेदानुसार, वांगी उष्ण असतात त्यामुळे श्रावणात वांगी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. पित्त होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.