Diabetics : डायबिटिसचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का?

Alisha Khedekar

आंबा चालतो

डायबिटिस असले तरी आंबा पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते; प्रमाण आणि वेळ महत्त्वाची असते.

CAN DIABETICS EAT MANGOES | Google

प्रमाण सांभाळा

एकावेळी मोठा आंबा खाण्याऐवजी कमी प्रमाणात आंबा खाणे रक्तातील साखर नियंत्रणासाठी योग्य ठरू शकते.

diabetics eat mango without increasing blood sugar | Google

रस टाळा

आंब्याचा रस किंवा पल्पपेक्षा पूर्ण आंबा खाल्ल्यास फायबर मिळते आणि पचन तुलनेने हळू होते.

mango portion size for diabetic patients | Google

साखर तपासा

आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोज तपासल्यास तुमच्या शरीरावर त्याचा नेमका परिणाम समजू शकतो.

best way to eat mango for diabetes | Google

प्रोटीनसोबत खा

आंब्यासोबत थोडे दही किंवा काही काजू-बदाम घेतल्यास नाश्ता अधिक संतुलित होऊ शकतो.

mango and blood sugar levels in diabetic patients | Google

डॉक्टरांचा सल्ला घ्या

रक्तातील साखर सतत वाढत असल्यास आंब्याचे प्रमाण ठरवण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य.

diabetics eat whole mango or mango juice | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

can diabetics eat mango without increasing blood sugar | Google

NEXT : सकाळी की संध्याकाळी? अंडी खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या

best time to eat eggs in a day | Google
येथे क्लिक करा