डायबिटीजमध्ये बासमती राईस खाऊ शकतो का?

Manasvi Choudhary

बासमती तांदूळ

बासमती तांदूळ हा लांब दाण्याचा चविष्ट तांदळाचा प्रकार आहे. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध बासमती तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

Basmati Rice

रक्तातील साखरेची पातळी

बासमती तांदळाचे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Blood Sugar Control

ग्लायसेमिक इंडेक्स

डायबिटीजच्या रूग्णांसाठी शरीरातील ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत महत्वाचा असतो. उच्च ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वाढवतात यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या गंभीर समस्या उद्भवतात.

Glycemic Index Foods

बासमती तांदूळ

डायबिटीज असलेले रूग्ण बासमती तांदूळ खाऊ शकतात. बासमती तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी ते मध्यम असतो.

Basmati Rice | yandex

शरीरासाठी घातक

मात्र बासमती तांदळाचे सेवन करताना कमी प्रमाणात करावे. अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरासाठी घातक ठरू शकते.

Rice | yandex

ब्राऊन बासमती तांदूळ

बासमती तांदळाचा दर्जा आणि प्रक्रिया यांचाही परिणाम ग्लायसेमिक इंडेक्सवर होऊ शकतो. पांढऱ्या बासमती तांदळापेक्षा तुम्ही ब्राऊन बासमती तांदूळ खाणे उत्तम आहे.

कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे हा तांदूळ पचनासाठी हलका असतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो

Brown Basmati Benefits,

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: एकापेक्षा एक भारी! लाल रंगाच्या साडीवर ट्राय करा 5 हटके बॅक नेक ब्लाऊज

येथे क्लिक करा...