एकापेक्षा एक भारी! लाल रंगाच्या साडीवर ट्राय करा 5 हटके बॅक नेक ब्लाऊज

Manasvi Choudhary

लाल रंग

लाल रंग हा कायमच ट्रेंडमध्ये असतो. लाल रंगाचे कपडे हे उठून दिसतात. महिला देखील लग्नात लाल रंगाची साडी, लेहेंगा परिधान करतात.

Red Blouse Designs

लाल साडी

लग्नात तुम्हालाही लाल रंगाच्या साडीवर हटके ब्लाऊज डिझाईन्स करायच्या असतील तर हे पॅटर्न लक्षात ठेवा.

Red Blouse Designs

सिंगल दोरी आणि यू बॅक नेक

ब्लाऊजच्या मागच्या बाजूला तुम्ही सिंगल दोरी आणि यु नेक डिझाईन करा.

Red Blouse Designs

बॉर्डर आणि चौकोनी नेक

ब्लाऊजच्या गळ्याला तुम्ही बॉर्डर पट्टी ठेवून चौकोनी नेक असा पॅटर्न निवडा.

Red Blouse Designs

व्ही नेक आणि बटन्स डिझाईन

ब्लाऊज्या बॅक नेकला व्हिनेक आणि बटन्स असा पॅटर्न हटके दिसेल.

Red Blouse Designs

नक्षीकाम आणि नेट वर्क डिझाईन्स

ब्लाऊजच्या बॅकनेकला नक्षीकाम केलेला नेटचा कापड लावल्यास लूक फॅशनेबल दिसेल.

Red Blouse Designs

मोती डिझाईन

ब्लाऊजच्या बॅक नेक डिझाईनमध्ये मोती लावून तुम्ही पारंपारिक टचअप द्या.

Red Blouse Designs

NEXT: औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Blood Sugar Control Drink
येथे क्लिक करा..