औषधं घ्यायची गरज नाही, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी रोज सकाळी प्या 'हा' चहा

Manasvi Choudhary

रक्तातील साखर वाढण्याची समस्या

सध्या मधुमेह आणि रक्तातील साखर वाढणे ही मोठी समस्या बनली आहे. रक्तातील साखर वाढल्यास शरीराला अनेक गंभीर समस्या सहन कराव्या लागतात.

blood sugar control | GOOGLE

खाण्यापिण्याच्या सवयीत करा बदल

रक्तातील साखर कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारपद्धतीत आणि सवयींमध्ये काही छोटे बदल करून तुम्ही ही पातळी सहज नियंत्रणात ठेवू शकता.

Blood Sugar | canva

रक्तातील साखर कमी करणार चहा

रक्तातील साखर कमी करण्यासाठी हे ५ चहा उपयुक्त आहेत.

Blood Sugar Control Drink

ओलोंग टी

ओलोंग टी हा एक पारंपारिक चिनी चहाचा प्रकार आहे. हा चहा शरीरातील रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. हे शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.

Oolong Tea

कॅमोमाईल टी

कॅमोमाईल टी मधुमेहाच्या रूग्णासाठी गुणकारी मानला जातो. कॅमोमाईल मधील अँटी-ऑक्सिडटंस गुणधर्म रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.

Chamomile Tea | GOOGLE

दालिचिनी चहा

दालिचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर, हिमोग्लोबीन स्थिर राहते. तसेच पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.

Tea Recipe:

माटे टी

mate tea शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारून रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा प्यायल्याने अॅसिडीटी देखील होत नाही. माटे ची सुकी पाने आणि लिंबाचा रस मिक्स करून तुम्ही हा चहा बनवू शकता.

Mate Tea

मलबेरी टी

mulberry tea मधुमेहाच्या रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुतीच्या पानांमधील घटक रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कॉफीऐवजी या चहाचे सेवन करा.

Blood Sugar Control Drink | yandex

NEXT: पार्लरसारखा ग्लो येईल घरीच! तोंड धुतल्यानंतर करा फक्त 'हे' १ काम, चेहरा दिसेल एकदम टवटवीत

येथे क्लिक करा...