Manasvi Choudhary
डायबिटीज हा सामान्य आजार असला तरी या आजारांचा परिणाम शरीरावर मोठा होऊ शकतो. डायबिटीजच्या रूग्णांनी रक्तातील साखर वाढू नये म्हणून विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
डायबिटीज असणाऱ्या रूग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये विशेष लक्ष द्यावे लागते.
अनेकांना प्रश्न असतो की डायबिटीजमध्ये साखर खावी की नाही? साखर खाल्ल्याने डायबिटीज वाढू शकतो का?
आरोग्यतज्ज्ञानुसार, डायबिटीजच्या रुग्णांनी पांढरी साखर खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक झपाट्याने वाढते.
डायबिटीजच्या रूग्णांनी साखरेऐवजी हे कोणते पर्याय ट्राय करू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या
पांढऱ्या साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता.
साखरेऐवजी तुम्ही मध वापरू शकता. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो.
ही साखर नारळाच्या रसापासून मिळते. यात साखरेच्या तुलनेत काही प्रमाणात पोषक घटक जास्त असतात