डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

Manasvi Choudhary

फणस

फणस हे केवळ हंगामी फळ म्हणून प्रसिद्ध नाही तर आरोग्यासाठी देखील त्याचे बरेच फायदे आहेत.

Jackfruit Benefits

आरोग्यासाठी फायदेशीर

निरोगी आरोग्यासाठी फणस या फळाचे सेवन केले जाते. फणस हे चवीला गोड असल्याने डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकतात का? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Jackfruit Eat In Diabetes?

कच्चा फणस

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस फायदेशीर आहे. कच्चा फणसाची भाजी किंवा पावडर बनवून तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

Raw Jackfruit

ग्लायसेमिक इंडेक्स

कच्चा फणसमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढत नाही यामुळे मधुमेहाचे रूग्ण कच्चा फणसाचे सेवन करू शकतात.

पिकलेला फणस हा चवीला गोड असतो आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो त्यामुळे पिकलेला फणस मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर असते.

Glycemic Index of Jackfruit

आरोग्यासाठी फायदे

रक्तातील साखर नियंत्रणात

कच्च्या फणसामध्ये साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असते. कच्च्या फणसाच्या सेवनाने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Health Benefits Of Jackfruit

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

फणसामध्ये व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Boosts Immunity

फायबरचा उत्तम स्रोत

फणसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबरमुळे शरीराची पचनक्रिया सुधारते वजन देखील कंट्रोलमध्ये राहते.

High in Fiber | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: वटपौर्णिमेसाठी ठुशी घ्यायची आहे? पाहा 'हे' नवनवीन आणि ट्रेंडी 5 पॅटर्न

Thushi Necklace Designs
येथे क्लिक करा...