Fruit Juice And Blood Sugar: फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

Manasvi Choudhary

फळांचा ज्यूस

फळांचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम होतो यासाठी मधुमेहाच्या रूग्णांनी फळांचा ज्यूस प्यावा की नाही? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Fruit Juice | Freepik

रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम?

फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या.

blood sugar

रक्तातील साखर वेगाने वाढू शकते

जेव्हा आपण फळांचे ज्यूस बनवतो, तेव्हा त्यामधील फायबर वेगळे होते आणि फळांमधील नैसर्गिक साखर तशीच राहते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता अधिक असते.

Blood Sugar Spikes

ज्यूस नेहमी कमी प्रमाणात प्यावा

यासाठी जर तुम्हाला ज्यूस पिण्याची आवड असेल, तर कमी प्रमाणात प्या. तसेच बाजारात मिळणारे पॅक्ड ज्यूस पिणे टाळावे. घरी बनवलेला ताजा ज्यूस प्या.

Consume in Limited Quantity | pinterest

ज्युसऐवजी संपूर्ण फळे खाणे का फायदेशीर आहे?

ज्यूस पिण्याऐवजी तुम्ही संपूर्ण फळं खाणे फायदेशीर राहील. फळांमध्ये फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

Why Whole Fruits are Better | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Besan vs Milk for Face
येथे क्लिक करा..