Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Manasvi Choudhary

ग्लोईंग स्किनसाठी घरगुती उपाय

ग्लोईंग स्किनसाठी महिला व मुली अनेक घरगुती उपाय करतात. बेसन आणि दूध या दोन्ही गोष्टी घरगुती स्किनकेअरमध्ये वापरल्या जातात.

Besan & Milk Pack | GOOGLE


चेहऱ्यासाठी काय फायदेशीर?

मात्र, या दोघांपैकी चेहऱ्यासाठी नेमके काय लावणे अधिक फायदेशीर? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Besan face pack

चेहऱ्याला बेसन लावण्याचे फायदे

१) जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही चेहऱ्यावर बेसन लावू शकता. बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते.

Benefits of Besan for Face

२) बेसन चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

३) उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळ करण्यासाठी बेसन फायदेशीर आहे.

Benefits of Besan for Face

दुधाचे चेहऱ्यासाठी फायदे काय?

१) जर तुमची त्वचा कोरडी किंवा निस्तेज असेल, तर तुम्ही त्वचेवर दूध लावा यामुळे त्वचेला आतून मॉइश्चराइज बनवते.

Milk Face Pack Benefits

चेहरा नैसर्गिकरित्या होतो स्वच्छ

२) दुधाचा फेसपॅक चेहऱ्यावरील मळ, धूळ आणि घाण खोलवर जाऊन स्वच्छ करण्यास मदत करते.

Face Pack | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: 10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..