Manasvi Choudhary
दैंनदिन जीवनातील अनेक शब्द आपण इंग्रजी नावाने ओळखतो.
इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ आपल्याला माहित नाही.
कॉल या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय आहे.
कॉल म्हणजे म्हणणे असे आहे.
कोणत्याही गोष्टी संदर्भात घेतलेला निर्णय कॉल हा असतो.
कॉल या शब्दाचा मराठी अर्थ बोलावणे असे आहे.