Cabbage Cutlets Recipe : कोबीचं कुरकुरीत कटलेट, संध्याकाळच्या भुकेसाठी चटपटीत पदार्थ

Shreya Maskar

कोबीचे कटलेट

पावसाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत कोबीचे कटलेट बनवा.

Cabbage Cutlets | yandex

साहित्य

कोबीचे कटलेट बनवण्यासाठी किसलेला कोबी, कांदा, आले-लसूण पेस्ट, धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, हळद, मीठ, बेसन, तांदळाचे पीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Cabbage Cutlets | yandex

कोबी

कोबीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये किसलेला कोबी, कांदा, आले-लसूण पेस्ट, मसाले, बेसन, तांदळाचे पीठ आणि मीठ घालून छान मिक्स करून घ्या.

Cabbage | yandex

कटलेट बनवा

मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर लहान-लहान कटलेट तयार करा.

Cabbage Cutlets | yandex

तेल

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कटलेट खरपूस तळा.

Oil | yandex

टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस आणि पुदिन्याच्या चटणीसोबत कोबीच्या कटलेटचा आस्वाद घ्या.

Tomato sauce | yandex

ड्रायफ्रूट्रस

कटलेट हेल्दी बनवण्यासाठी यात ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाका.

Dry fruits | yandex

चीज

लहान मुलांसाठी खास तुम्ही यात चीज देखील टाकू शकता.

Cheese | yandex

NEXT : अक्खा मसूर भाजी अन् गरमागरम चपाती, मुलांच्या टिफिनचा हेल्दी बेत

Akkha Masoor Bhaji | yandex
येथे क्लिक करा...