Akkha Masoor Bhaji Recipe : अक्खा मसूर भाजी अन् गरमागरम चपाती, मुलांच्या टिफिनचा हेल्दी बेत

Shreya Maskar

अक्खा मसूर भाजी

सकाळी नाश्त्याला चटपटीत अक्खा मसूर भाजी बनवा.

Akkha Masoor Bhaji | yandex

साहित्य

अक्खा मसूर भाजी बनवण्यासाठी अक्खा मसूर, कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे, मोहरी, तेल, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Akkha Masoor Bhaji | yandex

मसूर डाळ

अक्खा मसूर भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम अक्खा मसूर 4-5 तास भिजत ठेवा.

Akkha Masoor Bhaji | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कांदा आणि हिरवी मिरची घालून गोल्डन फ्राय करा.

Akkha Masoor Bhaji | yandex

आले-लसूण पेस्ट

यात आले-लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.

Akkha Masoor Bhaji | yandex

अक्खा मसूर

त्यानंतर मिश्रणात अक्खा मसूर आणि पाणी घालून भाजीला उकळी येऊ द्या.

Akkha Masoor Bhaji | yandex

कोथिंबीर

शेवटी भाजीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.

Coriander | yandex

भाकरी

गरमागरम भाकरीसोबत अक्खा मसूर भाजीचा आस्वाद घ्या.

bhakri | yandex

NEXT :  चिप्स, कुरकुरे सोडा; मुलांसाठी घरीच कुरकुरीत 'मठरी' बनवा

Mathri Recipe | yandex
येथे क्लिक करा...