Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Shreya Maskar

संध्याकाळचा नाश्ता

ऑफिसमधून घरी आल्यावर झटपट नाश्ता बनवायचा असेल तर कोबीचे कटलेट हा उत्तम पर्याय आहे.

Cabbage Cutlet | yandex

कोबीचे कटलेट

कोबीचे कटलेट बनवण्यासाठी कोबी, खोबऱ्याचे तुकडे, आलं, चिंच, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, जिरं , कोथिंबीर, तांदळाचे पीठ आणि रवा इत्यादी लागते.

Cabbage Cutlet | yandex

कोबी

कोबीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कोबी पातळ चिरा.

Cabbage | yandex

मीठ

मोठ्या बाऊलमध्ये चिरलेला कोबी, मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा.

Salt | yandex

तांदळाचे पीठ

त्यानंतर मिश्रणात तांदळाचे पीठ, लाल तिखट, जिरं, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून एकत्र करा.

Rice flour | yandex

चिंच

यात चिंचेचा गर, कांदा, रवा, वाटलेला मसाला आणि कोथिंबीर घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.

Tamarind | yandex

तेल

तयार पिठाचे कटलेट बनवून पॅनमध्ये तेल गरम करून खरपूस तळून घ्या. कटलेट गोल्डन फ्राय करा.

Oil | yandex

पुदिना चटणी

पुदिना चटणी आणि सॉससोबत कोबी कटलेट्सचा आस्वाद घ्या. गरमागरम चहासोबत कोबीच्या कटलेट्सचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : थंडीची चाहूल लागताच बनवा चटकदार तिळकूट चटणी, वाचा कोकणी स्पेशल रेसिपी

Tilkut Chutney | yandex
येथे क्लिक करा...