Kobichi Bhaji : लग्नाच्या पंगती खातात तशी चटकदार कोबीची भाजी, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

कोबीची भाजी साहित्य

कोबीची भाजी बन‌वण्यासाठी कोबी, चणा डाळ, लसूण, जिरे, हिरव्या मिरच्या, मोहरी, तेल, कढीपत्ता, हळद, हिंग, किसलेलं खोबरं आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Cabbage Bhaji Ingredients | yandex

चणा डाळ

कोबीची भाजी बन‌वण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये चणा डाळ पाणी टाकून भिजत ठेवा.

chana dal | yandex

हिरव्या मिरच्या

लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या यांची मिक्सरला बारीक पेस्ट करा.

Green chillies | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण - मिरची पेस्ट टाकून फोडणी तयार करा.

Phodni | yandex

हळद-हिंग

आता या मिश्रणात हळद, भिजवलेली चणा डाळ आणि हिंग घालून परतवून घ्या.

Turmeric | yandex

चवीनुसार मीठ

त्यानंतर चिरलेली कोबी, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी एकजीव करा.

Salt | yandex

ओलं खोबरं

४-५ मिनिटे भाजी शिजली की, त्यात ओलं खोबरं घाला.

Wet coconut | yandex

कोबीची भाजी

गरमागरम चपातीसोबत कोबीच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Cabbage vegetable | yandex

NEXT : रात्रीच्या जेवणाचा चायनीज बेत, घरीच बनवा चमचमीत 'क्रिस्पी पनीर चिली'

Paneer Chilli Recipe: | yandex
येथे क्लिक करा...