C-Section Safety : महिला सिझेरियन किती वेळा करू शकतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सी सेक्शन

सी सेक्शन म्हणजे सिझेरियन डिलीव्हरीमध्ये डॉक्टर महिलेच्या पोटाला छेद देऊन बाळाला बाहेर काढतात. ज्यावेळी नॉर्मल डिलीव्हर संभव होत नाही तेव्हा सिझेरीयन डिलीव्हरी केली जाते

सुरक्षित

मात्र अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, किती वेळा सी-सेक्शन करणं योग्य आहे.

केव्हा गरजेचं असतं C-Section?

जरळी प्लेसेंटा खाली येते, बाळाचं हृदय जोरात धडधडू लागतं, आईची तब्येत बिघडते तेव्हा डॉक्टर सी-सेक्शनचा सल्ला देतात.

एक महिला किती वेळा C-Section करू शकते?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तीनपेक्षा जास्त सी-सेक्शन महिलेसाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र काही महिलांवर ४-५ वेळा देखील सी-सेक्शन करतात. हे महिलांच्या शरीरावर अवलंबून असतं.

जोखीम

सतत C-Section केल्याने जोखीम वाढते. कारण यामुळे महिलेच्या शरीरावर दबाव पडतो.

समस्या

जास्त वेळा C-Section केल्याने ब्लिडींग, इन्फेक्शन आणि रिकव्हरीमध्ये समस्या येऊ शकतात.

Uterine Rupture चा धोका

अधिक वेळा सी-सेक्शन केल्याने Uterine Rupture म्हणजेच गर्भाशय फाटण्याचा धोकाही असतो. हे आई आणि बाळ दोघांसाठीही धोकादायक ठरतं.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा