Buying Online Shoes: ऑनलाइन शूज खरेदी करताना या गोष्टींची नक्की काळजी घ्या

Shruti Vilas Kadam

योग्य साइज निवडा


ऑनलाइन शूज घेताना साइज चुकीचा झाल्याची समस्या सर्वात सामान्य असते. तुमच्या पायाची लांबी मोजा आणि ब्रँडने दिलेला साइज चार्ट तपासा.

Buying Online Shoes

ब्रँड आणि गुणवत्ता तपासा


फक्त किफायतशीर ऑफर्समध्ये रमून जाऊ नका. ब्रँड विश्वसनीय असावा आणि चांगले शूज घ्यावेत. क्वालिटी व टिकाऊपणा याकडे लक्ष द्या.

Buying Online Shoes

रिव्ह्यू आणि रेटिंग


पूर्वी खरेदी करणाऱ्यांचे रिव्ह्यू व रेटिंग तपासा. यामुळे शूजची गुणवत्ता, फिट, आणि आराम किती हे समजते.

Buying Online Shoes

रिटर्न व एक्सचेंज पॉलिसी


जर शूज फिट न झाले किंवा अपेक्षेनुरूप नसले तर सहज बदलता यावा म्हणून खरेदीपूर्वी त्याची पॉलिसी वाचा.

Buying Online Shoes

मटेरियल व आरामदायक फिट


शूजचे मटेरियल स्किन-फ्रेंडली, breathable व टिकाऊ असावे; तसेच ते पायाला आरामदायक असावे, म्हणजे जास्त वेळ चालताना किंवा वापरताना त्रास होणार नाही.

Buying Online Shoes

शूजचा उपयोग


त्या शूजचा तुम्ही कुठल्या प्रसंगी वापरणार आहात (वर्क, पार्टी, स्पोर्ट्स इ.). त्यानुसार शूज निवडावे. कारण सर्व प्रकारचे शूज सर्व प्रसंगी योग्य नसतात.

किंमत आणि ऑफर


ऑनलाइन आकर्षक ऑफर्स दिसतात. पण त्या कमी किमतीच्‍या शूजची क्वालिटी तपासणे महत्वाचे आहे. ऑफरच्या शोधात गुणवत्ता गमावू नका.

Buying Online Shoes

Papaya Benefits: थंडीत पपई खाल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे, आठवड्यातून 2 दिवस नक्की खा

Papaya Benefits | Saam tv
येथे क्लिक करा