Diwali Diya Hacks : दिवाळीत महाग दिवे विकत घेताय? थांबा, ५ मिनिटांत बनवा हे सुंदर पाण्याचे दिवे

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीची खरेदी

दिवाळीच्या खरेदीमध्ये फटाके, कंदील, नवे कपडे, रांगोळ्या याचसोबत दिव्यांचीही खरेदी केली जाते.

Diwali Diya Hacks | google

तेलाचे दिवे

दिवाळीमध्ये या अनेक जण तेलाच्या दिव्यांचा वापर करतात. मात्र तुम्ही जुन्या पारंपारिक पद्धतीने पाण्यावरचे सुंदर रंगीबेरंगी दिवे तयार करु शकता.

Diwali Diya Hacks | google

पारंपारिक पद्धत

पुढे आपण रंगीबेरंगी दिवे कसे करायचे याची स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत.

Diwali Diya Hacks

स्टेप १

सगळ्यात आधी काचेचे ग्लास लहान चहाच्या आकाराचे स्वच्छ करुन पूसून घ्यावेत.

Diwali Diya Hacks

स्टेप २

स्वच्छ ग्लासात पाणी ओता. ग्लास पूर्ण भरू नका. कारण नतंर त्यात साहित्य टाकल्याने पाणी बाहेर पडेल.

Diwali Diya Hacks

स्टेप ३

आता पाण्यामध्ये तुमचा आवडता रंग घाला. त्यामध्ये गुलाबी, निळा आणि लाल रंग आकर्षक दिसतील. पांढरा रंग शक्यतो टाळा.

Diwali Diya Hacks

स्टेप ४

आता एक प्लास्टिकची पिशवी फाटून त्याला ग्लासात जाईल इतका गोल आकारात कापा. त्यामध्ये गोल छिद्र करा.

Diwali Diya Hacks

स्टेप ५

आता पाण्यामध्ये एक चमचा तेल ओता. मग प्लास्टिकच्या पिशवीचा तुकटा गोल आकारात ठेवा आणि त्यात कापसाची वात टाका. माचिस लावून तुमचे पाण्याचे दिवे तयार होतील.

Diwali Diya Hacks

NEXT: दिवाळीसाठी पणत्या फक्त 30 रुपये डझनात; शॉपिंगसाठी मुंबईतील प्रसिद्ध मार्केट्स कोणते?

Mumbai Diwali shopping | google
येथे क्लिक करा