New Fridge Tips: उन्हाळ्यात नवीन फ्रिज घेण्यापूर्वी 'या' 5 महत्वाच्या टिप्स लक्षात घ्या

Manasvi Choudhary

नवीन फ्रिज

उन्हाळ्याच्या दिवसात नवीन फ्रिज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे महत्वाचे आहे.

New Fridge Tips

फ्रिजची निवडा नीट करा

मार्केटमध्ये अनेक ब्रँडचे नवीन फ्रिज आले आहेत. यामध्ये योग्य फ्रिजची निवड करणे महत्वाचे आहे.

New Fridge Tips

क्वालिटी चेक करा

अनेकजण फ्रिजचा रंग आणि डिझाईन पाहून फ्रिज खरेदी करतात. मात्र असे करू नका फ्रिजची क्वालिटी चेक करणे महत्वाचे आहे.

New Fridge Tips

ISI मार्क

फ्रिज खरेदी करताना फ्रिजवरील ISI मार्क तपासून घ्या. ISI मार्क असलेला फ्रिज चांगला टिकतो आणि सुरक्षित असतो.

New Fridge Tips

इन्व्हर्टर कंप्रेसर चेक करा

इन्व्हर्टर कंप्रेसर असलेले रेफिजरेटर कमी वीज वापतात आणि अधिक काळ टिकतात हे लक्षात घ्या.

New Fridge Tips

फ्रिजची कूलिंग चेक करा

फ्रिजची कूलिंग कार्यक्षमता चांगली असावी यामुळे अन्न जास्त काळ ताजे राहते. खराब होत नाही.

New Fridge Tips

वॅट चेक करा

फ्रिज खरेदी करताना त्यावर तो किती वॅटचा आहे हे तपासा, जितके वॅट जास्त तितकी त्या फ्रिजची पॉवर जास्त असते.

New Fridge Tips

स्टार रेटिंग चेक करा

फ्रिजच्या दरवाज्यावर स्टार हे लेबल असते. म्हणजेच स्टार्स जितके कमी तितकी कमी इलेक्ट्रीसिटी खर्च होते हे लक्षात घ्या.

New Fridge Tips

next: Summer Food Tips: उष्मघातापासून बचाव होण्यासाठी उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

येथे क्लिक करा...