Summer Food Tips: उष्मघातापासून बचाव होण्यासाठी उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

उष्णता

एप्रिल- मे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. संपूर्ण राज्याला उष्णतेने होरपळलं आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट असणार आहे

Summer

उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये

कडाक्याच्या उन्हात शरीरातून जास्तीत घाम येतो यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागते. यासाठी उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या.

Summer Food Tips

या समस्या उद्भवतात

उन्हाळ्यात उष्माघाताची समस्या उद्भवते. शरीरातील पाण्याची कमतरता असेल तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

Summer

फळांचा रस प्या

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही नियमितपणे फळांचा ज्यूस पिणे महत्वाचे आहे. संत्री, अननस, कलिंगड, द्राक्षे या फळांचा रस प्या.

Fruit Juice | Freepik

सॅलड खा

कांदा, पुदिना, काकडी आणि गाजर सॅलड खा यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

Salad | Pintrest

थंड पेय प्या

दही, छास आणि लस्सी या थंड पदार्थाचे सेवन करा. संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.

Summer Food Tips | yandex

लसूण खाणे टाळा

उन्हाळ्याच्या दिवसात लसणाचे सेवन करू नये. लसूण हे उष्ण असते यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.

Garlic | yandex

मसालेदार पदार्थ खाणे टाळा

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे तसेच तळलेले तेलकट पदार्थ देखील खाऊ नका.

Summer Food Tips | SAAM TV

लोणचे, मासे खाऊ नका

उन्हाळ्यात लोणचे, मासे, अंडी खाऊ नये.

pickles | canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

next: Summer Heatwave: राज्यात उन्हाचा पारा वाढला! उन्हाळ्यात काय करावे आणि काय टाळावे?

येथे क्लिक करा...