ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सीएनजी स्कुटी खरेदी करताना स्कुटीचे माइलेज किती आहे हे पाहावे.
स्कुटीतील सीएनजी टॅंक किती लीटरचा आहे ते तपासून घ्यावे.
स्कुटीवरुन राइडिंग करणार असाल तर स्कुटीची इंजिन क्षमता पाहावी.
सीएनजी स्कुटी खरेदी करताना त्याचे सर्व्हिस सेंटर राहत असलेल्या घरापासून जवळ असावे.
सीएनजी स्कुटीचे चालकासाठीचे कोणते सुरक्षा फीचर्स आहेत ते तपासावे.
सीएनजी स्कुटीची सिस्टम अपडेट्स तुम्हाला योग्यरित्या समजणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे स्कुटी खरेदी करताना सुक्टीचे वजन तुम्हाला झेपल्यास खरेदी करावे.